ग्रामपंचायत गडमुडशिंगीच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले मनःपूर्वक स्वागत आहे.
नागरिकांना ग्रामपंचायतीच्या योजना, सेवा व उपक्रमांची अचूक आणि पारदर्शक माहिती
एका ठिकाणी उपलब्ध करून देणे हा या संकेतस्थळाचा मुख्य उद्देश आहे.
ग्रामविकासासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, आरोग्य व डिजिटल सेवा
यामध्ये सातत्याने सुधारणा करणे हे ग्रामपंचायतीचे ध्येय आहे.
अधिक माहिती